You are currently viewing खाकशी तिठा येथे विजेचा शॉक लागल्याने 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

खाकशी तिठा येथे विजेचा शॉक लागल्याने 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

खाकशी तिठा येथे विजेचा शॉक लागल्याने 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

देवगड

खाकशी येथे सर्विसिंग सेंटरजवळ बाजूला मजुरीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने आसरोंडी पाटथर येथील अभिजीत अरविंद पांचाळ वय 22 याचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाकशी तिठा येथील गोवेकर यांचेकडे आसरोंडी पाटथर येथील अभिजित अरविंद पांचाळ हे मजुरीचे काम करत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेच्या थ्रीफेज लाईन तीव्र धक्का बसल्याने ते खाली कोसळले. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ देवगड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तेथील डॉक्टर यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मयताचे वडील अरविंद पांचाळ यांनी देवगड पोलीस स्टेशनला दिली असून घटनास्थळी पोलीस दाखल होत रितसर पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे राजन जाधव करत आहेत.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा