फोंडाघाट मध्ये आयशर टेंपोचा भिषण अपघात
फोंडाघाट मध्ये आयशर टेंपौचा भिषण अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणुन ड्रायवर वाचला. ज्या ठिकाणी अपघात झाला खाली ५०० फुट खोल दरी आहे. धुक्यामुळे अपघात घडला. झोपेत अपघात झाला असावा असे मत व्यक्त केले. अजित नाडकर्णी यांनी थांबुन केली.चौकशी आणि गाडीतली पाण्याची बाॅटल देवुन ते मार्गस्थ झाले
*अजित नाडकर्णी,लोकआवाज*