“आमचा गाव आमचा विकास”

“आमचा गाव आमचा विकास”

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत “आमचा गाव आमचा विकास” या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडया संबंधी ‘गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा सन 2020-2021 स्थळ – माणगाव ग्रामपंचायत’

 

माणगाव / वार्ताहर :

माणगाव व नानेली गणातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी यांची एक दिवसीय कार्यशाळा आज संपन्न झाली. यावेळी माणगाव सरपंच श्री जोसेफ डान्ट्स, नानेली सरपंच श्री प्रज्ञेश धुरी, विस्तार अधिकारी पंचायत समिती कुडाळ श्री सावंत, माणगाव जी. प. सदस्य श्री राजू कविटकर, प्रविण प्रशिक्षक श्री पंढरीनाथ माणगावकर, ग्रामविस्तार अधिकारी माणगाव श्री कोलते, सर्व शाळांचे मुख्याद्यापक, सर्व अंगणवाडी ताई, आरोग्य सेवक, ग्रामसेवक नानेली श्रीम. म्हाडगुत हजर होते, सूत्रसंचालक व आभार श्री कोलते यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा