तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम – आयकर विभागात खेळाडूंची भरती

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम – आयकर विभागात खेळाडूंची भरती

1 आयकर निरीक्षक 12
2 कर सहाय्यक 16
3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 10

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

वयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी 18 ते 25 वर्षे , [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: चेन्नई

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2021

ऑनलाइन लिंक
https://www.tnincometax.gov.in/sportquota/

(आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच पालक वर्गास या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात यावी व माझा मोबाईल क्रमांक देण्यात यावा)

🙏सत्यवान रेडकर 9969657820
गट ब अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

प्रतिक्रिया व्यक्त करा