साळगाव येथील 23 वर्षीय दिप्ती चव्हाण हिचा मुंबई येथे अपघाती मृत्यू.

साळगाव येथील 23 वर्षीय दिप्ती चव्हाण हिचा मुंबई येथे अपघाती मृत्यू.

कुडाळ

साळगाव येथील 23 वर्षीय दीप्ती चव्हाण हिचा मुंबई येथे आज अपघाती मृत्यू झाला आहे. कु. दिप्ती हीने संत राऊळ महाविद्यालय कुडाळ येथुन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. आणि आता ती कामानिमित्त मुंबई ला गेली होती. तिच्या या अचानक जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा