You are currently viewing पखवाज वादन परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्याचे सुयश

पखवाज वादन परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्याचे सुयश

पखवाज वादन परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्याचे सुयश :-

कुडाळ

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मे सत्र २०२४ मधून घेण्यात आलेल्या संगीत परीक्षांमध्ये पखवाज विषयात पुढील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.

परीक्षा व नावे :- १) प्रारंभिक परीक्षा :- बाबी कांता राऊळ(नेरूर),अनिकेत अभिमन्यू निग्रे(खारेपाटण),चैतन्य दीनानाथ नांदोसकर(कोचरा),सोहम श्रीकांत पिंगुळकर(पिंगुळी),गौरव लक्ष्मण पालव(बिळवस),दत्तराज गुरुनाथ लाड(आंदुर्ले),रामचंद्र अंकुश माधव(बाव),देवेन श्रीकांत देसाई(कळसुली),साहिल उल्हास सरमळकर(कुडाळ),आर्यन अशोक मोर्ये(कापडोस), ओमकार मंगेश सावंत(कारिवडे),युवराज विलास राणे(आंबेगाव),मंजुनाथ मारुती यादव(बेळगाव), तनिष्क सुनील मोरे(म्हापण),

२) प्रवेशिका प्रथम परीक्षा:- बळीराम संतोष म्हाडदळर(कुडाळ),शुभम शिरीष राऊळ(माड्याचीवाडी),साहिल महादेव चव्हाण(मालवण – देवली),यज्ञेश संतोष परब(वराड),आयुष भालचंद्र मेस्त्री(कुडाळ),जय निवास सातार्डेकर(वारांगाची तुळसुळी),आदित्य सुशील राणे(पेंडुर),धृवेश विनोद कवठणकर(बिबवणे), मानस नामदेव राऊळ(कुडाळ – गवळदेव), दुर्वेश संतोष मांजरेकर (कुडाळ – कुंभारवाडी), जतिन मदन शिवडावकर(नानेली),वैभव कृष्णा पडते(आंबोली), लौकिक केशव मुंडये(शेळपी),नामदेव राजाराम मुंडये(किल्लेनिवती), अथर्व रमेश राऊळ(परुळे),गोपाळ प्रकाश माधव(परुळे),हर्षल पांडुरंग सावंत(तरंदळे),मान्यता अनंत भांडये(ओरोस),पियूष प्रशांत तोरसकर(परुळे),

३) प्रवेशिका पूर्ण परीक्षा :- प्रकाश विजय घाटकर (कुणकेरी),सुयश सचिन गावडे(नेरूर – वाघचौडी),गुरुदास विलास घाडी(पेंडुर), गणपत शेखर कुंभार(कुडाळ – कुंभावाडी),तेजस संतोष नेवरेकर(कणकवली)

४) मध्यमा पूर्ण परीक्षा :- गार्गी किरण सावंत(कोलगाव),युवराज विजय गावडे(चौकुळ), वेदांत महेश पांगे(ओरोस),५) मध्यमा पूर्ण परीक्षा :- गौतम रविकांत तळवणेकर(बिबवणे) आणि विशारद पूर्ण:- कु.ओमकार मोहन राऊळ( पेंडुर)

या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन विद्यालयाचे संचालक डॉ.श्री दादा परब तसेच भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर तसेच विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत(कुडाळ – आंदुर्ले) यांनी केले आहे तसेच सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा