You are currently viewing आम वैभव नाईक यांच्या हस्ते बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार

आम वैभव नाईक यांच्या हस्ते बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार

आम वैभव नाईक यांच्या हस्ते बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार

मालवण

बारावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली कट्टा येथील रहिवासी आणि डॉन बोस्को कॉलेजची विद्यार्थिनी तन्वी म्हाडगुत हिचा आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तिची आई शीतल म्हाडगुत आणि बहीण तसेच दर्शन म्हाडगुत, वंदेश ढोलम, शेखर रेवडेकर, बाबू टेंबुलकर, राजू गावडे उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा