*सुनिलभाऊं देशमुख यांचा आज वाढदिवस*,,,,,,,,,
महाराष्ट्राच्या राजकारणातील उच्चविद्याविभूषित,असे सुसंस्कृत नेतृत्व !!!!,,,,,,,,,,,
महाराष्ट्रात जे स्वच्छ चारित्र्याचे,कर्तबगार मंत्री होऊन गेले त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच सुनीलभाऊ,,,,,,,, ज्यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष हया नात्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला,त्या वेळच्या सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात फार मोठा संघर्ष केला,,,,,,,,,अनेक युवक नेते निर्माण केले,,त्यातील अनेकजण आमदार, खासदार,मंत्री झाले,,,,,,,,,,अशा हया अष्टपैलू नेतृत्वाच्या हाताखाली सिंधुदूर्ग जिल्ह्याचा अध्यक्ष ह्या नात्याने जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली,,,,,*सूनीलभाऊ सारख्या सुसंस्कृत नेत्यांची आज महाराष्ट्रातले गलिच्छ झालेले राजकारण सुधारण्यासाठी गरज आहे*,, तत्वनिष्ठ,,,मूल्याधिष्ठित,,सिद्धांतावर समाजकारण करणारे हाताच्या बोटावर मोजवेत एव्हढेच नेते आजच्या महाराष्ट्रातल्या राजकीय सारीपाठांवर कार्यरत आहेत आणि त्यातील अग्रगण्य नाव म्हणजेच *सुनीलभाऊ*,,,,,,,अशा ह्या उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत नेत्याला,,,,,,,,
आजच्या शुभदिनी दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभो आणि जनकल्याणाचा हा रथ पुढे नेण्यासाठी परमेश्वराने शक्ती देवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
*शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबिय*,,,,,,
*माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष*,,,,,
*सिंधुदुर्ग*,,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*