You are currently viewing जीर्ण विद्युत पोल बदलण्यासाठी ठाकरे शिवसेना आक्रमक

जीर्ण विद्युत पोल बदलण्यासाठी ठाकरे शिवसेना आक्रमक

जीर्ण विद्युत पोल बदलण्यासाठी ठाकरे शिवसेना आक्रमक…

शब्बीर मणियार यांच्या नेतृत्वाखाली वीज कार्यालयावर दिली धडक:आठ दिवसांत काम न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा

सावंतवाडी

येथील शहरातील जीर्ण विद्युत पोल बदलण्याबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज उबाठा सेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी विज कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले,.दरम्यान

येत्या आठ दिवसात शहरातील पोल बदलण्याची कार्यवाही हाती न घेतल्यास कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा