You are currently viewing फोंडाघाट हवेली नगर येथील गटाराचे काम ‌ अजूनही अर्धवट ‌ स्थितीत

फोंडाघाट हवेली नगर येथील गटाराचे काम ‌ अजूनही अर्धवट ‌ स्थितीत

फोंडाघाट हवेली नगर येथील गटाराचे काम ‌ अजूनही अर्धवट ‌ स्थितीत

1 जून पूर्वी काम न झाल्यास ‌रास्ता रोको करण्यात येईल – अजित नाडकर्णी ‌ यांचा इशारा

फोंडाघाट

फोंडाघाट हवेली नगर येथील गटाराचे काम अर्धवट टाकुन पोट ठेकेदार फरार ‌ अशा आशयाची बातमी संवाद मीडियाने ‌3 मे रोजी प्रसिद्ध केली होती. निवडणुकीपूर्वी काम न झाल्यास मतदानावर बहिष्कार व रास्ता रोको आंदोलन करणार ‌असा इशारा ‌अजित नाडकर्णी यांनी त्यावेळी दिला होता.

अजित नाडकर्णी यांनी कणकवली सार्वजनीक बांधकाम उपअभियंता श्री.सर्वगौड यांना ही माहीती दिली. दोन्ही बाजुचे १ किलोमीटर गटाराचे खोदकाम करुन ‌ पोट ठेकेदार फरार झाला आहे. जर काम सुरु झाले नाही तर ७ मे निवडणुकीच्या दिवशी रास्ता रोको आंदोलन आणि मतदानावर होणार बहिष्कार ‌‌टाकणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. त्यापुर्वी मार्ग काढतो असे श्री.सर्वगौड यांनी शब्द दिला होता. काम अर्धवट सोडणा-याना काळ्या यादीत टाका. या गटारात ४ दिवसात लहान मोठे असे सहा ६ अपघात झाले. रविवार पुर्वी गटाराचे काम पुर्ण करा.अपघात झाल्यास प्रशासन जबाबदार राहाणार असल्याचे निवेदन अजित नाडकर्णी यांनी ‌ त्यावेळी सादर केले होते.

परंतु अजूनही गटाराचे काम न झाल्याने
हवेली नगरच्या लोकांचे निदर्शनं केली. गटाराचे काम अर्धवट टाकुन गेलेल्या पोट काँन्ट्रेक्टरला सर्व लोकांनी धरले धारेवर. गटारात पडुन अपघात होण्याची खंत अजित नाडकर्णी यांनी या अगोदरही
व्यक्त केली होती. याबाबतीत अजित नाडकर्णी यांनी बातमी दिली होती त्यानंतर श्री.सर्वगौड साहेबांनी काम करुन देतो म्हणुन सांगीतले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवुन लोक गप्प बसली होती. १ जुन पर्यंत काम पुर्ण झाले नाहीतर केव्हाही रास्ता रोको करण्यात येईल असे हवेली नगर वासीयांनी ठरविले आहे.या बाबत वरीष्टांकडे पत्र व्यवहार करण्यात येईल ‌ असा पुन्हा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा