You are currently viewing वाफोलीत परप्रांतिय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

वाफोलीत परप्रांतिय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

वाफोलीत परप्रांतिय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

बांदा

वाफोली कुडेरानवाडी येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या परप्रांतियाने घराच्या पडवीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

महंमद इक्बाल मदार शेख (४६, मूळ रा गुलबर्गा, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. बांदा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा