You are currently viewing 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कर्ष युवक क्रीडा मंडळातर्फे 200 झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कर्ष युवक क्रीडा मंडळातर्फे 200 झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कर्ष युवक क्रीडा मंडळातर्फे 200 झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न

सावंतवाडी

उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ इन्सुली (डोबांचीशेळ) यांच्या मार्फत 75व्या स्वातंत्र्य दिना निमित्त 200 झाडें लावण्याचा उपक्रम  पार पडला. त्यात अध्यक्ष नितीन राऊळ,  सचिव रामचंद्र नाईक तसेंच संपूर्ण कमिटी व सर्व सभासद सहभागी होते. तसेंच  इन्सुलिचे वनविभाग अधिकारी ही सोबत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा