You are currently viewing महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ युवा नेते विशाल परब यांची प्रचारात आघाडी

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ युवा नेते विशाल परब यांची प्रचारात आघाडी

सावंतवाडी शहरात उस्फुर्त प्रतिसाद

 

सावंतवाडी :

भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील प्रभाग क्र. १ (भटवाडी) येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. मतदारांच्या गाठीभेटी घेत नारायण राणे यांना विजयी करण्याचे आवाहन परब यांनी केले.

माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, दिलीप भालेकर, आशिष कदम, सत्यजीत देशमुख, सचिन साटेलकर, तेजस माने, केतन आजगांवकर, रवी नाईक यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा