You are currently viewing व्हॅनिटी व्हॅनचा मंत्री केसरकर यांच्याहस्ते शुभारंभ…

व्हॅनिटी व्हॅनचा मंत्री केसरकर यांच्याहस्ते शुभारंभ…

व्हॅनिटी व्हॅनचा मंत्री केसरकर यांच्याहस्ते शुभारंभ…

सावंतवाडी :

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरीता मागवण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ आज शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, मंत्री दीपक केसरकर आज पासून गावागावात प्रचार सुरू करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी जिल्हा बँक संचालक महेश सारंग प्रभारी तालुकाप्रमुख गुणाजी गावडे महिला जिल्हाप्रमुख.अँड.निता सावंत नंदू शिरोडकर ,गावडे आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा