You are currently viewing राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे अर्ज ऑनलाईन

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे अर्ज ऑनलाईन

सिंधुदुर्गनगरी

दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त पातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सहसचिव भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी सन 2022 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे.

          माहे जून 2022 पासून https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेब पोर्टलवर नावनोंदणी सुरु झालेली आहे. इच्छुक शिक्षकांनी 20 जून 2022 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावी अशी माहिती  प्राथमिक शिणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 13 =