You are currently viewing ग्लोबलच्या माध्यमातून वारली आदिवासी मुलांसाठी संगणक प्रशिक्षण शिबिर

ग्लोबलच्या माध्यमातून वारली आदिवासी मुलांसाठी संगणक प्रशिक्षण शिबिर

ग्लोबलच्या माध्यमातून वारली आदिवासी मुलांसाठी संगणक प्रशिक्षण शिबिर

कुडाळ :

स्नेहलता सेवा सदनच्या पिंगुळी येथील वसतीगृहात वारली आदिवासी मुलींसाठी ग्लोबलच्या माध्यमातून उन्हाळी हंगामात 10 दिवसीय संगणक प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले.संस्थेच्या संचालीका श्रीमती.किशोरी कोळेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील दुर्गम भागातील वारली मुलींचे पालकत्व स्वीकारुन पिंगुळी येथील वसतीगृहात त्यांचे संवर्धन व संगोपन केले आहे.या उपक्रमात 20 मुलीं सहभागी झाल्या आहेत.ग्लोबलचे प्रशिक्षक श्री.नाईक सर यांनी प्रस्तुत काळात संगणक व माहिती तंत्रज्ञान यांचे मार्गदर्शन केले.प्रशिक्षणाला ग्लोबलचे संचालक श्री.प्रसाद सर व सहाय्यक श्री.उमेश गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा