You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयातील ‘ स्पेल बी ‘ परीक्षेत मिळविले घवघवीत यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयातील ‘ स्पेल बी ‘ परीक्षेत मिळविले घवघवीत यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयातील ‘ स्पेल बी ‘ परीक्षेत मिळविले घवघवीत यश :

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयातील ‘ स्पेल बी ‘ परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. या परीक्षेत इयत्ता १ ली मधील सहभागी झालेल्या एकूण ३० विद्यार्थ्यांपैकी कु. नैतिक जाधव याने सुवर्ण पदक पटकावले. कु. राधिका शेटकर हिने रौप्य पदक तर कु. कियांश चोडणकर याने कांस्य पदक पटकावले. तसेच कु. कुशल सबनीस, कु. आद्या कुंभार , कु. अरमान गवंडी, कु. आकांक्षा उरणकर, कु. तनिष्क भिसे, कु. दर्श राणा, कु. क्रिशा साळवी या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इयत्ता २ री मधील कु. प्रार्थना नाईक, कु. वेद बेळगावकर, कु. वल्लभ राऊळ या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच कु. अथांश बांदेकर याने रौप्य पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. कु. नाविन्या कोरगावकर हिने कांस्य पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले. तर, कु. राझिन काजरेकर, कु. पारिधी निकम, कु. रेयांश हावळ, कु. अधिश गोवेकर, कु. वीर शिंदे व कु. नील शिंदे यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इयत्ता ३ री मधील कु. उगम वेर्लेकर याने सुवर्ण पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले. कु. जान्हवी सावंत हिने रौप्य पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. तसेच कु. राधेश नाईक, कु. रणवीत रांजणे व कु. यज्ञेश पवार यांनी अनुक्रमे कांस्य पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. तसेच, कु. निलया शिंदे व कु. अद्वैत काळसेकर या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इयत्ता ४ थी मधील कु. मनवा साळगावकर हिने सुवर्ण पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले. तर, कु. निधी शिर्के व कु. भूमी नानोस्कर या विद्यार्थिनींनी रौप्य पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. कु. नैतिक गावडे व कु. सरस नाईक या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इयत्ता ५ वी मधील कु. अगस्त्य तानपुरे याने सुवर्ण पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले. तर, कु. सोहम देशमुख, कु. अस्मि सावंत व कु. अस्मि प्रभू तेंडोलकर यांनी अनुक्रमे रौप्य पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. तसेच, कु. हर्ष साटेलकर, कु. स्पृहा आरोंदेकर व कु. अभीराज परमार या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना शालेय सहा. शिक्षिका सौ. अश्विनी पडवळ व सौ. प्राची साळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा