You are currently viewing लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा भटके – विमुक्त आघाडी , सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्लेत प्रचार दौरा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा भटके – विमुक्त आघाडी , सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्लेत प्रचार दौरा

*लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा भटके – विमुक्त आघाडी , सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्लेत प्रचार दौरा*

*महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांडा वस्तीला निधी मंजूर केला —- नवलराज काळे*
भाजपा भटके – विमुक्त आघाडी , जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भाजपा भटके – विमुक्त आघाडीचे पदाधिकारी कामाला लागले असून रविवार दिनांक २१ रोजी वेंगुर्लेत त्यांनी भाजपा कार्यालयात भेट दिली . यावेळी तालुक्याच्या वतीने आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम ( बाळा ) गोसावी , जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा उपाध्यक्ष भरत गोरे यांचे स्वागत निलेश सामंत यांनी केले .
यावेळी भटके – विमुक्त आघाडीच्या वतीने वाडी ‐ वस्तीवर तसेच तांड्यावर जाऊन भेट देऊन पुन्हा एकवार मोदी सरकार तसेच मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी राणे साहेबांना भटक्या – विमुक्त ची जास्तीत जास्त मते देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अल्पसंख्याक आघाडीचे सायमन आल्मेडा , बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर , रामा झिमु शिंदे इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा