You are currently viewing गजानन पोटे यांनी संकलन केलेला  ‘बाल उद्यान ‘ काव्यसंग्रह प्रकाशित 

गजानन पोटे यांनी संकलन केलेला  ‘बाल उद्यान ‘ काव्यसंग्रह प्रकाशित 

गजानन पोटे यांनी संकलन केलेला  ‘बाल उद्यान ‘ काव्यसंग्रह प्रकाशित
अकोला-
विद्यार्थ्यांच्या आंतरिक गुणांची वाढ व्हावी तसेच त्यांना लिखाणाची व वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने स्कुल ऑफ स्कॉलर्स बिर्ला काॅलनी अकोला येथील शिक्षक व साहित्यिक गजानन पोटे यांनी विद्यार्थ्याच्या लिखाणास प्रेरणा मिळावी व त्यांचे काव्य पुस्तक रुपाने प्रकाशित होऊन या सर्व बाल साहित्यिकांचे साहित्य क्षेत्रात पहिले पाऊल पडावे या करिता. पी.आर.पब्लिकेशनचे संचालक श्री.ह.भ.प शंतनू महाराज रसे यांच्या मदतीने ‘बाल उद्यान’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे संकलन करण्यात आले.
  या काव्यसंग्रहास महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखीका प्रा.सुमती पवार यांनी प्रस्तावना देऊन या काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या तसेच लेखिका प्रतिमा काळे, शंतनू रसे यांनी सुद्धा सदर काव्यसंग्रहाचे कौतुक करुन आपल्या शुभेच्छा दिल्या.
  सदर काव्यसंग्रहात अकोला येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स बिर्ला काॅलनी, स्कुल ऑफ स्कॉलर्स कौलखेड, प्रभात किड्स, भारत विद्यालय तसेच पुणे येथील सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या कविता प्रकाशित करण्यात आल्या आहेत. सदर काव्यसंग्रहाचे संकलन गजानन दशरथ पोटे यांनी केले आहे .त्यांनी सर्व विद्यार्थी  लेखक, शिक्षक, प्रकाशक शंतनू रसे यांचे आभार व्यक्त केले.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा