You are currently viewing दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

वेंगुर्ले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये पाठ्यपुस्तकातील संविधानाचे पुजन करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तंत्र स्नेही शिक्षक वसंत पवार यांनी विद्यार्थ्यांना माहितीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहीती पट दाखविण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. यावेळी मुख्याध्यापक किशोर सोंनसुरकर, रेशमा चोडणकर, वसंत पवार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा