You are currently viewing सागरतीर्थ समुद्रकिनारी साकारले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे “वाळूशिल्प”

सागरतीर्थ समुद्रकिनारी साकारले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे “वाळूशिल्प”

सागरतीर्थ समुद्रकिनारी साकारले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे “वाळूशिल्प”

वेंगुर्ले :

१४ एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्या निमित्त वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ समुद्रकिनारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर असे “वाळूशिल्प” आरवली सोन्सुरे येथील कलाकार आंतरराष्ट्रीय वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी आज साकारले आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

रविराज चिपकर वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक वेळी वेगवेगळी वाळू शिल्प साकारत असतात. त्यांनी शिरोडा येथे उभारलेले वाळू शिल्प संग्रहालय ही सद्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. दरम्यान आज समुद्रकिनारी साकारलेले महामानवांचे वाळूशिल्प ही पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा