You are currently viewing शाकाहारी खवय्यांसाठी नवे क्रॉसरोड सुरु

शाकाहारी खवय्यांसाठी नवे क्रॉसरोड सुरु

*शाकाहारी खवय्यांसाठी नवे क्रॉसरोड सुरु*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

जुहू, विलेपार्ले आणि अंधेरी परिसरातील शाकाहारी खवय्यांसाठी क्रॉसरोड हे शाकाहारी उपाहारगृह इर्ला भागात स्वामी विवेकानंद रोड येथे सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन हॉटेल व्यावसायिक व या उपाहारगृहाचे मालक गोविंद शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी परिसरातील नागरिकांची गरज ओळखून पदार्थांची निवड करण्यात आली आहे तसेच वेगवेगळ्या चवींचे पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर विविध पारंपारिक आहारांच्या पाककृतीदेखील इथे अनुभवता येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + nineteen =