You are currently viewing सिंधुदुर्ग विद्या निकेतन आणि इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला चे वार्षिक स्नेहसंमेलन 12 रोजी

सिंधुदुर्ग विद्या निकेतन आणि इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला चे वार्षिक स्नेहसंमेलन 12 रोजी

सिंधुदुर्ग विद्या निकेतन आणि इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला चे वार्षिक स्नेहसंमेलन 12 रोजी

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग विद्या निकेतन आणि इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला चे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार, 12 जानेवारी 2024 रोजी आहे. याच दिवशी पारितोषिक वितरण / विज्ञान प्रदर्शन / फनफेअर चे आयोजन केले आहे. सायंकाळी 5.45 वाजता स्थळ – शाळा परिसरात स्नेहसंमेलन होणार आहे.

अध्यक्ष म्हणून मा.नितीश वागळे साहेब B. Tech (I.I.T. मुंबई), प्रमुख पाहुणे मा. श्री. प्राजित पी. ​​नायर (I.A.S.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, अतिथी मा. श्री इर्शाद शेख (सिंधुदुर्ग विद्या निकेतनचे उपाध्यक्ष) मा. श्री.प्रशांत नेरुरकर (डायरेक्टर – सिंधुदुर्ग विद्या निकेतन) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

13 जानेवारी 2024 रोजी शनिवारी सायंकाळी 6.00 वाजता, स्थळ – शाळा परिसरात वार्षिक मेळावा फनफेअर चे आयोजन केले आहे.
श्रीमती मनीषा लॉरेन्स डिसूझा (मुख्याध्यापिका) लीडर साक्षी प्रभुखानोलकर, सेक्रेटरी सोहम वारंग (पुढारी) (सचिव) विद्यार्थी प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा