You are currently viewing नानेली गावची सुकन्या श्रावणी धुरी हिची होणार उद्या लाईव्ह मुलाखत*

नानेली गावची सुकन्या श्रावणी धुरी हिची होणार उद्या लाईव्ह मुलाखत*

 

सर्व सिंधुदुर्ग जिल्हातील नागरिकांना मान उंचवणारी गोष्ट म्हणजे माणगाव खोर्यातील नानेली गावची सुकन्या श्रावणी धुरी हीची महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड झाली आहे तरी ती उदयासकाळी ८:४० वाजता लोकशाही न्युज चॅनल वर लाईव्ह असणार आहे . तरी आपण तीला शुभेच्छा द्याव्यात, तरी आपण सर्वानी उद्या सकाळी वार मंगळवार रोजी 8:40am ला लाईव्ह पहावी व तिला शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती नानेली गावातील ग्रामस्थांनी सर्व सिंधुदुर्गवासियांना केली आहे.

TATA Sky – 1265, डीशटिव्ही१२६३, Airtel – 540, विडीओ कॉन 767 ‘ यु ट्युब वर तसेच फेसबुक वर लोकशाही न्युज ठीक ८ : ४० टाका व लाइव्ह पहा.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 1 =