You are currently viewing इन्सुली बिलेवाडी मधील गजेंद्र कोठावळे याना गरूड फाउंडेशन कडुन राज्यंस्तरीय आदर्श अभिनय कलारत्न जाहिर

इन्सुली बिलेवाडी मधील गजेंद्र कोठावळे याना गरूड फाउंडेशन कडुन राज्यंस्तरीय आदर्श अभिनय कलारत्न जाहिर

इन्सुली बिलेवाडी मधील गजेंद्र कोठावळे याना गरूड फाउंडेशन कडुन राज्यंस्तरीय आदर्श अभिनय कलारत्न जाहिर

सावंतवाडी

एक कलाकार म्हणून ज्यांची ओळख आहे ती म्हणजे इन्सुली गावातील गजेंद्र शाम कोठावळे यांची ते कायम सामाजिक कार्यात सहभागी होऊन वेगवेगळे उपक्रम हि राबवत असतात सांस्कृतीक कार्यक्रम करणे हे त्यांच्या आवडीचे काम आणि आपल्या सोबत दुसऱ्या कलाकार चा विचार करणारे कलाकार म्हणून त्यांचे नाव बऱ्याच कलाकार च्या तोंडून ऐकायला मिळेल तरी कलेची आणि सामाजिक कामाचा विचार करून गरूड फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतिने राज्यंस्तरीय आदर्श अभिनय कलारत्नं पुरस्कार जाहिर केला आहे या पुरस्कार चे वितरण 21 एप्रिल 2024 रोजी पुणे आंळदी मध्ये होणाऱ आहे तरी सर्व स्तरावर कौतुक अंभिंनद आणि शुभेच्छा येतं आहेत.

*संवाद मीडिया*

📣🎊🎊📣🏢🎊🎊📣

*सावंतवाडीचे 📱”मोबाईल माॅल”📱शॉप घेवून आले आहेत, गुडी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर 5️⃣ इन 1️⃣ ऑफर📣🎊🎊🎊🎊🎊*

*_🎊गुडी पाडवा सणानिमित्त 5️⃣विशेष ऑफर 🎊_*

*1️⃣ चांदीचे नाणे* 🪙
*(रु. 2️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣ वरील मोबाईल वर )*

*2️⃣ रु.10000/- पर्यंत शॉप डिस्काउंट*

*3️⃣ रु.4000/- पर्यंत बजाज फायनान्स कॅशबॅक ऑफर*💰

*4️⃣ EXCHAGE ऑफर (जुना मोबाईल द्या आणि नवीन मोबाईल घ्या)*📱📲

*5️⃣ ॲक्सेसरीजवर तब्बल 75 टक्के पर्यंत डिस्काउंट…!!*

*🥳ऑफर कालावधी 0️⃣7️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ते 1️⃣1️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣🥳*

*👉🏻आता फक्त 79 रुपये द्या💸 आणि थेट आयफोन घेवून जा…!!📱*

*-👉🏻किंवा फक्त 101 रुपये द्या💰 आणि तुमचा आवडीचा🥰 कोणताही मोबाईल घेऊन जा…!!📱*

https://sanwadmedia.com/131774/

*🤗आणि हो…!! स्पीकर🔊, नेक बँड🎧, बर्ड्स🦻, पॉवर बँक🪫 या सारख्या ॲक्सेसरीज🛍️ सुद्धा फायनान्सवर📑 उपलब्ध…!!🤗*

*इतर 📱मोबाईलवर तब्बल 30% पर्यंत डिस्काउंट..!!🎊*

*👉🏻0% (शुन्य टक्के) 📈 व्याजदरावर बजाज फायनान्सची📑 सोय…!!*

*👉आवश्यक कागदपत्रे :- PANCARD, आधारकार्ड, बँक पासबुक*

*🎴आमचा पत्ता👇*

*मोबाईल मॉल*

*हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी*

*☎️संपर्क*
*📲9422585786*
*📲7057262255*

*🔖नियम व अटी लागु.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131774/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा