You are currently viewing प्रसिद्ध उद्योजक कै.कृष्णा पालयेकर यांचं आकस्मिक निधन चटका लावणारे

प्रसिद्ध उद्योजक कै.कृष्णा पालयेकर यांचं आकस्मिक निधन चटका लावणारे

उद्योजक कृष्णा पालयेकर यांना वाहण्यात आली श्रध्दांजली

दोडामार्ग

सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक कृष्णा पालयेकर यांचे निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल बोलताना अनेकजण भाऊक झाले.
दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वर सभागृहात बुधवारी सायंकाळी पालयेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा संपन्न झाली.

या शोकसभेस बाबुराव धुरी, विवेकभाई नाईक, लक्ष्मण गुऴेकर, रमाकांत जाधव, बी डी तळेकर, दयानंद धाऊस्कर, मोहन गवंडे, चंद्रकांत खड़पकर, सुभाष सातार्डेकर, लवु मीरकर, प्रदीप चांदेलकर, संदीप गवस, संजय खडपकर, मायकल लोबो, प्रशांत नाईक, संतोष म्हावळणकर, प्रशांत निंबाळकर, आनंद म्हावळणकर, उमेश सातार्डेकर आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =