प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेबाबत उद्या मालवण येथे मार्गदर्शन…

प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेबाबत उद्या मालवण येथे मार्गदर्शन…

खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या आदेशानुसार प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा मालवण तालुका दौरा गुरुवार दि.०३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वा. आयोजित करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा