You are currently viewing खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.विनायक राऊत हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:

गुरुवार दि. २४ डिसेंबर २०२०

सकाळी १० ते ११ वाजता – मा.खा. विनायक राऊत यांचे मध्यवर्ती संपर्क कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस येथे अभ्यागतांच्या गाठीभेटी.

दुपारी १२.३० वाजता –  वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांच्या लग्नाला उपस्थिती.
स्थळ – कणकवली

दुपारी २.०० वाजता- श्री.हर्षदिप ढवण यांच्या निवासस्थानी सत्यनारायण महापूजेस उपस्थिती.
स्थळ – नारायण निवास पांगमवाडी, नाटळ, ता.कणकवली.

दुपारी ३.३० वाजता
वारंगाव (ता.कणकवली) येथे हायमास्ट उद्घाटनास उपस्थिती.

सायंकाळी ४.०० वाजता   खारेपाटण (ता.कणकवली) प्राथमिक शाळेला भेट.

सायंकाळी ५.३० वाजता –  कुरंगवणे (ता.कणकवली) विहिर भूमिपूजन.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − fourteen =