You are currently viewing अखेर मोती तलावात पडलेल्या युवतीची ओळख पटली; १७ वर्षीय तन्वी कांबळे ही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट

अखेर मोती तलावात पडलेल्या युवतीची ओळख पटली; १७ वर्षीय तन्वी कांबळे ही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट

*अखेर मोती तलावात पडलेल्या युवतीची ओळख पटली; १७ वर्षीय तन्वी कांबळे ही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट*

▪️मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून आई अत्यवस्थ; आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही अधिक तपास सुरू.

*सावंतवाडी

सावंतवाडी येथील मोती तलावातून बाहेर काढलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून सदर युवती ही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले कु. तन्वी विजय कांबळे (वय १७) असे तिचे नाव आहे. दरम्यान तिने आत्महत्या केल्याचे समजताच तिची आई उज्वला विजय कांबळे हिची तब्येत ढासळली. ती चक्कर येवून पडल्यामुळे तिला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली.

सध्या खासकील वाड्यात भाड्याने राहत असलेले कांबळे कुटुंब हे मूळचे चंदगडचे असून तीची आई सावंतवाडी शहरात काम करत होती तिला चार बहिणी आहेत रात्री उशिरा घरी न आल्याने त्याच्या आईने सकाळी सदाशिव सुरू केली त्यावेळी तिला तलावाटी तनवीचा मृतदेह दाखवण्यात आला त्यावर तिने आपली मुलगी असल्याचे सांगितले. पोलिसांनी याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली

यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, शेखर सुभेदार, सुमेध गावडे तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत कदम व नितीन कदम यांनी बोटीच्या सहाय्याने तिला मोती तलावातून बाहेर काढले. त्याप्रसंगी सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक निरीक्षक सरदार पाटील, पोलीस संतोष गलोले, पोलीस विजय केरकर, होमगार्ड गणेश वेंगुर्लेकर व महिला पोलीस धनुजा ठाकूर यांनी पंचनामा केला. त्यानंतर बॉडी सरकारी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदना साठी नेण्यात आले. त्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा