किरकोळ रॉकेल विक्रीचे दर

किरकोळ रॉकेल विक्रीचे दर

किरकोळ रॉकेल विक्रीचे दर
सिंधुदुर्गनगरी :-

जिल्ह्यात किरकोळ रॉकेल विक्रीचे सुधारित दर जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी जाहीर केले असून, तालुकानिहाय घाऊक व किरकोळ केरोसिन विक्रीचे दर प्रतिलिटर 26.95 रुपये ते 27.70 रुपये या दरम्यान राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा