माहे सप्टेंबरचे मंजूर केरोसिन नियत  

माहे सप्टेंबरचे मंजूर केरोसिन नियत  

माहे सप्टेंबरचे मंजूर केरोसिन नियत
सिंधुदुर्गनगरी :-

माहे सप्टेंबर 2020 करिता जिल्ह्यात एकूण 132 कि.ली. केरोरिन नियतन मंजूर करण्यात आले आहे. हे नियतन तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून सर्व आकडे किलो लीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 5, सावंतवाडी – 18, वेंगुर्ला – 20, कुडाळ – 17, मालवण – 20, कणकवली – 19, देवगड – 21, वैभववाडी – 12 असे एकूण 132 कि.ली. असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा