You are currently viewing रमजान ईद निमित्त युवा उद्योजक विशाल परब यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

रमजान ईद निमित्त युवा उद्योजक विशाल परब यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

सावंतवाडी :

मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण रमजान ईद निमित्त युवा उद्योजक विशाल परब यांनी शुभेच्छा देत त्यांना खिरकुरम्याचे साहित्य वाटप केले. मुस्लिम बांधवांच्या सुखदुःखात यापुढे नेहमी आम्ही सोबत राहू असा शब्दही श्री परब यांनी दिला. याप्रसंगी दिलीप भालेकर, अमित परब, केतन आजगावकर आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा