You are currently viewing राठिवडे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त १४ रोजी तालुकास्तर रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन 

राठिवडे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त १४ रोजी तालुकास्तर रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन 

राठिवडे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त १४ रोजी तालुकास्तर रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन

ओरोस

राठिवडे सारीपुत्र पार्क येथील प्रियदर्शी सम्राट अशोक कलामंच येथे भारतीय बौद्ध महासभा गावशाखा राठिवडे यांच्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता खुल्या गटातील तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी निखिल (९४०३४५२७७६), जाधव गुरुदास जाधव यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा