You are currently viewing महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी

महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी

प्रवेश सुरू… प्रवेश सुरू …. प्रवेश सुरू……

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.*

एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न

*BCA*

प्रवेश प्रक्रिया 2024- 2025बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी,

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

अधिक माहितीसाठी :

7972997567 /9420274119

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा व पुढील गुगल फॉर्म भरावा:

https://forms.gle/qJoXM6ZdL71FiMXm6

प्रतिक्रिया व्यक्त करा