You are currently viewing पाल पुनर्वसन येथील रहिवाशी नारायण देसाई यांचे निधन

पाल पुनर्वसन येथील रहिवाशी नारायण देसाई यांचे निधन

दोडामार्ग नायब तहसीलदार एन.एन. देसाई व पत्रकार सुहास देसाई यांचे वडील

दोडामार्ग

पाल पुनर्वसन कुडासे खूर्द येथील नारायण देसाई (वय ९०) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. नायब तहसीलदार एन. एन. देसाई आणि पत्रकार सुहास देसाई यांचे तें वडील होत. त्यांच्या पश्यात मुलगे, सुना, नातवंडे आदी मोठा परिवार आहे.
देसाई यांनी गाव विकासासाठी अमूल्य योगदान दिले आहे. शुक्रवारी सकाळी झरेबांबर साईनगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =