You are currently viewing वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, कोलगावातील एकाला सश्रम कारावास…

वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, कोलगावातील एकाला सश्रम कारावास…

वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, कोलगावातील एकाला सश्रम कारावास…

सावंतवाडी

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वाटेत अडवून शिवीगाळ केल्याप्रकरणी कोलगाव येथील आरोपी नेल्सन थॉमस डान्टस याला जिल्हा न्यायालयाने सश्रम कारावास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतची तक्रार विद्याधर नाईक यांनी केली होती. हा प्रकार २३ नोव्हेंबर २०१६ ला कोलगाव मारुती मंदिर परिसरात घडला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 6 =