आमदार नितेश राणे यांसकडून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनचे १० कॅन सुपूर्त!

आमदार नितेश राणे यांसकडून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनचे १० कॅन सुपूर्त!

कणकवली

कोरोना रुग्णांची वाढती संख्या तथा शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने रुग्णांना श्वास घेण्यास निर्माण होणारा अडथळा आणि त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात OXY 99 चे 10 ऑक्सिजन कॅन डॉक्टर टाक व डॉक्टर शिकलगार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सभापती मनोज रावराणे, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश तळगावकर, प्रवीण पाटील, मंदार सावंत, अजय घाडीगांवकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा