You are currently viewing रंगपंचमी

रंगपंचमी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रंगपंचमी*

 

फाल्गुनाचा मास माझी

 

फाल्गुनाची काया

 

आंबा आंबा मोहरला

 

मोहरली माया ॥१॥

 

 

नभालाही मस्ती कशी

 

उधळले रंग

 

गुलालाचे पीक पेरी

 

सावळा श्रीरंग ॥२॥

 

 

सांज खुले धरेवरी

 

रंगावले रान

 

रान रान धुंदावले

 

धुंदावले मन ॥३॥

 

 

व्याकुळल्या यमुनेची

 

पायवाट सोपी

 

अलगद मनामधे

 

उतरली गोपी ॥४॥

 

 

उतरली गोपी तिची

 

चाल तुरुतुरु

 

पैंजणाचे पाय झाले

 

ठेक्यावर सुरु ॥५॥

 

 

फेर झाला सुरु

 

सारे रान झाले हरी

 

गुलालाचा मेघ उभा

 

पंचमीच्या दारी ॥६॥

 

🙏🙏 🙏🙏

*गंधगजर*

कविवर्य त्र्यं. शं. देशमुख .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)*

 

*Advt Link 👇*

——————————————

माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी आयोजित

 

*हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)*

 

*~3000~/- फक्त 999/- मध्ये*

 

*दि. 21 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 वेळ : स. 10 ते सायं. 5.00 वा.*

*स्ट्रेस टेस्ट*

* दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज, अतिरक्तदाब, मधुमेह तसेच वय वर्ष ३० च्या पुढील सर्व व्यक्ती तसेच अॅन्जिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते.

*शिरोधारा*

* मानसिक ताण तणाव, पुरेशी झोप न लागणे, ब्लड प्रेशर वाढणे या कारणांमुळे हृदयरोग सुद्धा वाढण्याची शक्यता असते. या सर्वांवर मात करण्यासाठी सुमारे ५००० वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली शिरोधारा थेरपी अतिशय उपयुक्त आहे.

 

*माधवबाग मल्टी डिसिप्लीनरी कार्डियाक केअर क्लिनीक्स अॅन्ड हॉस्पिटल्स*

 

*नाव नोंदणी आवश्यक*

 

*कणकवली 9373183888 मराठा मंडळ शेजारी, क्रिस्टल रेसिडेन्सी*

 

*सावंतवाडी 7774028185*

*संचयनी पॅलेस, डॉ. जुवेकर जुना दवाखाना*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा