You are currently viewing हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)

हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)

माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी आयोजित

 

*हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)*

 

*~3000~/- फक्त 999/- मध्ये*

 

*दि. 21 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 वेळ : स. 10 ते सायं. 5.00 वा.*

*स्ट्रेस टेस्ट*

* दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज, अतिरक्तदाब, मधुमेह तसेच वय वर्ष ३० च्या पुढील सर्व व्यक्ती तसेच अॅन्जिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते.

*शिरोधारा*

* मानसिक ताण तणाव, पुरेशी झोप न लागणे, ब्लड प्रेशर वाढणे या कारणांमुळे हृदयरोग सुद्धा वाढण्याची शक्यता असते. या सर्वांवर मात करण्यासाठी सुमारे ५००० वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली शिरोधारा थेरपी अतिशय उपयुक्त आहे.

 

*माधवबाग मल्टी डिसिप्लीनरी कार्डियाक केअर क्लिनीक्स अॅन्ड हॉस्पिटल्स*

 

*नाव नोंदणी आवश्यक*

 

*कणकवली 9373183888 मराठा मंडळ शेजारी, क्रिस्टल रेसिडेन्सी*

 

*सावंतवाडी 7774028185*

*संचयनी पॅलेस, डॉ. जुवेकर जुना दवाखाना*

प्रतिक्रिया व्यक्त करा