You are currently viewing पाळये गावात हत्तीचा हैदोस ….

पाळये गावात हत्तीचा हैदोस ….

पाळये गावात हत्तीचा हैदोस

परसबागेतील केळीची नुकसानी

दोडामार्ग

मोर्ले केर भागातून हत्तीचा हैदोस आता पालये गावात सूरु झाला आहे आज सकाळी चक्क सकाळीच परस बागेतील केळीची नासधूस करत घरालागत असलेल्या फणसाच्या झाडांवर मोर्चा वळवला आहे आता घरांलागत असलेल्या बागायातीत हत्ती दिवसा वावर वाढला आहे त्यामुळे काजू हंगाम सुरू असल्याने हत्तीच्या सुटकेसाठी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे वारंवार मागणी करूनही वन विभागाला बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

मोर्ले हेवाले नंतर आता पालये गावात गेल्या दोन दिवसांपासुन टस्कर हत्तीची दहशत असल्याने परिसरातील ग्रामस्थ महिलांमधे भितिचे वातावरण निर्माण झाले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 20 =