You are currently viewing मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नेरूर देसाईवाडा आणि नेरूर शिरसोस या दोन वाडीतील रस्त्याचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नेरूर देसाईवाडा आणि नेरूर शिरसोस या दोन वाडीतील रस्त्याचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

*मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नेरूर देसाईवाडा आणि नेरूर शिरसोस या दोन वाडीतील रस्त्याचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन*

कुडाळ :

केंद्रीय मंत्री सन्माननीय श्री. नारायणराव राणे साहेब, पालकमंत्री सन्माननीय श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब आणि कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सन्माननीय श्री. निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नेरूर देसाई वाडा आणि नेरूर शिरसोस या दोन वाडीतील रस्त्याचे भूमिपूजन भाजप कुडाळ मंडळ अध्यक्ष सन्माननीय श्री. संजयजी वेंगुर्लेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित नेरूर ग्रामपंचायत सदस्य, भाजप चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नेरूर देसाई वाडा आणि नेरूर शिरसोस येथील सर्व ग्रामस्थ या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा