You are currently viewing सावंतवाडीत २६ तारखेला बौध्द धम्म परिषदेचे आयोजन…

सावंतवाडीत २६ तारखेला बौध्द धम्म परिषदेचे आयोजन…

सावंतवाडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सावंतवाडी नगरीत २६ ऑक्टोबरला बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय बौध्द महासभेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यानात ही सभा होणार आहे. यावेळी समाज बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − nine =