You are currently viewing दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 

दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 

दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

कुडाळ

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदूर्ग* व सिंधुदूर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालयांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आचरा ग्रामपंचायत यांचे सहकार्याने.आचरा पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

* दिव्यांग व्यक्तींची तसेच ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी
* सर्वसाधारण रक्त तपासणी
* Telemedicine कॅम्प
* नेत्र तपासणी
* दिव्यांगाची सभासद नोंदणी
* दिव्यांगाना विविध योजनांची माहिती
* दिव्यांगाना आवश्यक साहित्य व उपकरणे (मोफत) यासाठी नाव नोंदणी

वार : सोमवार, दिनांक : ११ मार्च २०२४
वेळ : सकाळी ०९ ते दुपारी ०२ वा.

स्थळ : मांगल्य मंगल कार्यालय,
आचरा – टेंबली, भगवंतगड फाट्यानाजिक

यांच्या अमूल्य सहयोगाने :
* आचरा ग्रामपंचायत आचरा
* जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग
* जि. प. आरोग्य विभाग व न्युरोसिनापिक कम्यु. प्रा. लि. चे टेलेमेडिसिन हेल्थकेअर सेंटर सिंधुदुर्ग
* विवेकानंद नेत्रालय कणकवली

टीप: सहभाग नोंदणी साठी शनिवार दि. ०८/०३/२०२४ पर्यंत संपर्क करावा.

मोबा.
7030572303
9890699720
9421144359

प्रतिक्रिया व्यक्त करा