You are currently viewing दत्तजंयत्ती उत्सव साधेपणाने साजरा होणार

दत्तजंयत्ती उत्सव साधेपणाने साजरा होणार

सावंतवाडी
सावंतवाडी आगारातर्फे यंदा 29 डिसेंबरला होणारा श्री दत्तजयंती उत्सव कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. यानिमित्त रात्री दशावतारी नाटक दुस-या दिवशी म्हणजे 30 डिसेंबरला होणारा महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी सोशल डिस्टन्सिग पाळून दर्शन व तीर्थप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − five =