You are currently viewing सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या भोजन वेळेत बदल

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या भोजन वेळेत बदल

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या भोजन वेळेत बदल

सिंधुदुर्गनगरी

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील भोजनाची वेळ दुपारी २ ते २.३० ऐवजी आता दुपारी १.३० ते २  करण्यात आली आहे. तरी कार्यालयीन कामकाजासाठी येणारे सर्व संबंधित वकील, पक्षकार तसेच सर्व संबंधितांनी कार्यालयाच्या भोजन वेळेत बदल झाली असल्याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक धर्मादय आयुक्त सिंधुदुर्ग विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा