You are currently viewing तुळस येथे २ मार्चला रक्तदान शिबिराचे आयोजन..

तुळस येथे २ मार्चला रक्तदान शिबिराचे आयोजन..

तुळस येथे २ मार्चला रक्तदान शिबिराचे आयोजन..

वेंगुर्ला

वेताळ प्रतिष्ठान तुळस, सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ व रक्तपेढी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २ मार्चला सकाळी ९ वा. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन सलग २४ व्या रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर व सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, तुळसचे मिलिंद शेटकर यांच्यावतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी महेश राऊळ (९५०५९३३९१२) यांच्याकडे करावी.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =