You are currently viewing कळसुली जि.प.शाळा नं.१ छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

कळसुली जि.प.शाळा नं.१ छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

*कळसुली जि.प.शाळा नं.१ छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी..*

कणकवली

कणकवली तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कळसुली नं.१ या शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उस्ताहात साजरी करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस सन्मा. रुजाय फर्नांडिस यांच्या शुभहस्ते शिवप्रतीमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका राधिका राजेंद्र कवडे मॅडम, सहकारी शिक्षक विलीस चोडणेकर सर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषणा द्वारे मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांनी वेशभूषा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीरंग दळवी, द्वितीय मनस्वी दळवी, तृतीय ध्रुवी देसाई, क्रमांक मिळविला व वेशभूषा विद्यार्थ्यांना रुजाय फर्नांडिस पुरस्कृत ट्रॉफी व भेट वस्तू व सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू व खाऊ देण्यात आले. तसेच मुख्याध्यापीका कवडे मॅडम व शाळेच्या वतीने सन्मा. रुजाय फर्नांडिस यांचे आभार मानले.

यावेळी अंगणवाडी वृषाली बागवे व अंगणवाडी सेवा मदतनीस चित्रा मेस्त्री आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा