You are currently viewing पाळणेकोंड येथील गणेश मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

पाळणेकोंड येथील गणेश मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

पाळणेकोंड येथील गणेश मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

सावंतवाडी

पाळणेंकोंड येथील गणेश मंदिरात उद्या गणेश जयंतीचे अवचित साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 13 =