You are currently viewing भाजप वेंगुर्ला तालुका कार्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

भाजप वेंगुर्ला तालुका कार्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते अभिवादन

वेंगुर्ला

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या १०५व्या जयंती निमित्ती भाजप वेंगुर्ला तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्यासह प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडीस, वसंत तांडेल, प्रशांत आपटे, बाळू प्रभू, रुपेश राणे, पप्पू परब, श्रीधर गोरे, नितीश तुळसकर, भूषण सारंग, ओंकार चव्हाण रसिका मठकर, छोटू कुबल आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + four =