You are currently viewing पहिल्या टप्प्यात मतदार संघातून २८३ भक्त रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला रवाना

पहिल्या टप्प्यात मतदार संघातून २८३ भक्त रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला रवाना

पहिल्या टप्प्यात मतदार संघातून २८३ भक्त रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला रवाना

आमदार नितेश राणे यांनी राम भक्तांची भेट घेत प्रवासाला दिल्या शुभेच्छा..

कणकवली

प्रभू रामचंद्र की जय….जय…श्री राम…जय श्री राम.. अशा राम घोषात आज नांदगावची सकाळ झाली.औचित्य होते ते कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील राम भक्तांना अयोध्या दर्शन. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सकाळी नांदगाव तिठा येथे देवगड, कणकवली, वैभववाडी या मतदार संघातून पहिल्या टप्प्यात २८३ रामभक्त घेवून रवांना झाले. आराम बस पनवेल पर्यंत जाणार असून पुढील प्रवास माजी आमदार प्रमोद जठार यांच्या सोबत रेल्वेने होणार आहे. भारतीय जनता पार्टी च्या वतीने याचे नियोजन केले आहे.आमदार नितेश राणे राम भक्तांची नांदगाव येथे भेट घेवून प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

आमदार नितेश राणेंनी श्रीफळ वाढवून प्रवासाला सुरुवात केली आहे. व सर्वांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या . यावेळी जय श्री राम च्या घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला होता.प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून श्री राम भक्तांसाठी मोफत अयोध्या दर्शन व्यवस्था भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघातून आज सकाळी ९ वा. नांदगाव तिठा येथे एकत्र येत अयोध्या जाण्यासाठी राम भक्त रवाना झाले आहेत.

यावेळी मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, महीला तालुका अध्यक्षा सौ.हर्षदा वाळके, माजी सभापती दिलीप तळेकर , हनुमंत वाळके, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, रज्जाक बटवाले, अब्बास बटवाले, कमलेश पाटील आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा